“आम्ही देखील याच देशाचे आहोत; आमचीही जनगणना करा…”

0
306

मुंबई : ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी आज जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समजाच्या हक्कांसाठी लोकभेत केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत पंकजा मुंडे यांनी अरक्षणाची मागणी केली आहे.

आम्ही देखील याच देशाचे आहोत, आमचीही जनगणना करा…, ओबीसींची जनगणनेची आवश्यकता आणि अनिवार्यता आहे. असं पंकजा मुंडेंनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राहुल गांधी यांनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत”

…हे शिवसेनेचे कोणतं हिंदुत्व?; राम कदमांचा सवाल

“उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here