“उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही”

0
375

पुणे :  राज्यात आता अनेकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत, आता केंद्रिय मंत्री यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी समाजाची मुख्यमंत्री होण्याची मागणी आहे. तशीच मागणी दलित समाजाचीही आहे. पण मी काही मुख्यमंत्री होणार नाही. मला माहिती आहे की मी होऊ शकणार नाही. उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. आपण यापूर्वी लोकसभेत मत मांडलं आहे. जनगणनेमुळे जातीवाद होईल असं नाही. तर प्रत्येकाला आपल्या जातीची ताकद कळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

” नाव बाळ होतं, पण माणूस बाप होता “

आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते”

नवी मुंबईत भाजपला झटका; भाजपच्या ‘या’ नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here