…हे शिवसेनेचे कोणतं हिंदुत्व?; राम कदमांचा सवाल

0
695

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिकारी म्हटलं होतं. यावरुन भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

“राममंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि रामभक्तची मनापासून इच्छा आहे की निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असं असताना देखील, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधनं ? हे शिवसेनेचे कोणतं हिंदुत्व?”, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात राम कदम यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही”

” नाव बाळ होतं, पण माणूस बाप होता “

आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here