राहुल गांधी यांनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

0
734

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेनेला जागा दाखवली, असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

न्यूज डंका’ मधली लेखाची लिंक शेअर करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट ही केला नाही, असं या लेखात म्हटलं आहे. त्यावरुन अतुल भातखळकरांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत”

…हे शिवसेनेचे कोणतं हिंदुत्व?; राम कदमांचा सवाल

“उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही”

” नाव बाळ होतं, पण माणूस बाप होता “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here