“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत”

0
313

धुळे : अयोध्योतील राम मंदिराच्या वर्गणीला सुरूवात झाली आहे. राज्यात निधी संकलन मोहिमेला सुरूवात झाली असून, यावरुन शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. धुळ्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते.

दरम्यान, भाजप नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…हे शिवसेनेचे कोणतं हिंदुत्व?; राम कदमांचा सवाल

“उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही”

” नाव बाळ होतं, पण माणूस बाप होता “

आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here