Home महाराष्ट्र “ठाकरेंचा शिंदे गटाला दणका, मंत्री शंभूराज देसाईंचा त्यांच्याच गावात पराभव, ठाकरे गटाची...

“ठाकरेंचा शिंदे गटाला दणका, मंत्री शंभूराज देसाईंचा त्यांच्याच गावात पराभव, ठाकरे गटाची एकहाती सत्ता”

527

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

अशातच आता ठाकरे गटानं शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या गावातच पराभवाचा धक्का दिला आहे. फलटण तालुक्यातील विडणी विकास सोसायटीच्या निवडणूकीत ठाकरे गटाने शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

विडणी विकास सोसायटीच्या 13 पैकी सर्व 13 जागांवर बाजी मारत ठाकरे गटानं शंभूराज देसाई पॅनेलला पराभवाचा धक्का दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, तर…; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

भावी मुख्यमंत्री, हिंदूजननायक राज ठाकरे; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

मी एक कडवट हिंदूत्ववादी, मला हिंदूत्व सिद्ध करण्याची गरज नाही; राज ठाकरे कडाडले