Home महत्वाच्या बातम्या शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

238

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित करत आहेत. यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. शिवसेनेचा धनुष्यबाण या गटाकडे की त्या गटाकडे हे पाहून त्रास झाला आहे , असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, तर…; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली आहे. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

भावी मुख्यमंत्री, हिंदूजननायक राज ठाकरे; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

मी एक कडवट हिंदूत्ववादी, मला हिंदूत्व सिद्ध करण्याची गरज नाही; राज ठाकरे कडाडले

विरेंद्र सेहवागने, विराट कोहलीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, विराटनं मला…