Home महाराष्ट्र भावी मुख्यमंत्री, हिंदूजननायक राज ठाकरे; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

भावी मुख्यमंत्री, हिंदूजननायक राज ठाकरे; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

187

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत.

हे ही वाचा : मी एक कडवट हिंदूत्ववादी, मला हिंदूत्व सिद्ध करण्याची गरज नाही; राज ठाकरे कडाडले

काही दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील, तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव चर्चेत होते. आज गुढीपाडव्यादिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणापूर्वीच शिवसेना भवनासमोर ‘भावी मुख्यमंत्री’ हिंदूजननायक राज ठाकरे’ अशी बॅनरबाजी करण्यात आली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मुंबईतील शिवाजीपार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्या निमित्ताने सभा घेतली जाणार आहे. या सभेत राज ठाकरे मनसे सैनिकांना काय संबोधित करणार आणि विरोधकांचा कसा समाचार घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

विरेंद्र सेहवागने, विराट कोहलीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, विराटनं मला…

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, एकनाथभाऊ, डायलाॅग खूप मारतात, पण…

राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटातील ‘या’ मोठया नेत्याचा गौप्यस्फोट