Home महाराष्ट्र मी एक कडवट हिंदूत्ववादी, मला हिंदूत्व सिद्ध करण्याची गरज नाही; राज ठाकरे...

मी एक कडवट हिंदूत्ववादी, मला हिंदूत्व सिद्ध करण्याची गरज नाही; राज ठाकरे कडाडले

218

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक दिलखुलास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी राज यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरही भाष्य केलं.

मला माझं हिंदूत्व सिद्ध करायची गरज नाही. मी एक कडवट हिंदूत्ववादी असल्याचं राज ठाकरेंनी यामला माझे हिंदूत्व सिद्ध करायची गरज नाही. मी एक कडवट हिंदूत्ववादी असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं. लोकमान्य सेवा संघ पार्ले याच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हे ही वाचा : विरेंद्र सेहवागने, विराट कोहलीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, विराटनं मला…

दरम्यान, मी आधी पारशी होतो, मग मी मुस्लिम झालो, आता हळूहळू मी हिंदू होतोय… असं काही नाही. माझा जन्म एका हिंदी कुंटुंबात झाला आहे. मी एक कडवट हिंदूत्ववादी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, एकनाथभाऊ, डायलाॅग खूप मारतात, पण…

राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटातील ‘या’ मोठया नेत्याचा गौप्यस्फोट

शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते, मी साक्षीदार आहे, म्हणत, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…