Home क्रीडा विरेंद्र सेहवागने, विराट कोहलीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, विराटनं मला…

विरेंद्र सेहवागने, विराट कोहलीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, विराटनं मला…

158

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी कोच अनिल कुंबळे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे.

चॅम्पियन्स ट्राॅफीच्या 2017 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर कुंबळे आणि विराट कोहलीचा वाद इतका वाढला की, अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विराट कोहलीला कोच म्हणून कुंबळे नको असल्याची जोरदार चर्चा क्रीडा वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच भारताचा माजी धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवागने एका मुलाखतीत बोलताना मोठा खुलासा केला आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, एकनाथभाऊ, डायलाॅग खूप मारतात, पण…

विराट कोहली आणि बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अमिताभ चौधरी यांनी मला कोचपदासाठी अर्ज करायला लावला होता., असा खुलासा सेहवागने यावेळी केला.

दरम्यान, एक बैठक झाली, त्यामध्ये चौधरी यांनी सांगितलं की, कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये काही ठिक नसल्याचं सांगत, मला अर्ज भरायला लावला होता. मी त्यावेळी त्यांना हो किंवा नाही असं काही सांगितलं नव्हतं, असं सेहवागने यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटातील ‘या’ मोठया नेत्याचा गौप्यस्फोट

शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते, मी साक्षीदार आहे, म्हणत, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

“ठाकरेंचा शिंदेना पुन्हा दणका, शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची गृहवापसी”