Home महाराष्ट्र राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, तर…; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, तर…; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

311

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित करत आहेत. राज ठाकरे मशिदींवरच्या भोंग्यांविरूद्धचं आंदोलन, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा वैचारिक वारसा, महाविकास आघाडी सरकार या आणि अशा अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे चाैफेर फटकेबाजी करत आहेत.

राज ठाकरेंच्या भाषणाआधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला.

हे ही वाचा : भावी मुख्यमंत्री, हिंदूजननायक राज ठाकरे; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

राज ठाकरेंच्या हातात जर शिवसेना या पक्षाची धुरा असती तर नारायण राणे बाहेर पडले नसते, एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते, चाळीस आमदार बाहेर पडले नसते, शिवसेनेचे खासदार बाहेर पडले नसते., असं बाळा नांदगावकर म्हणाले.

दरम्यान, आत्ता तुम्ही लोकांकडे जाऊन मतांचा जोगवा मागत आहात. तुमच्याकडे तुमच्या कर्तृत्त्वावर उभं केलेलं काय आहे, असा सवालही बाळा नांदगावकरांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मी एक कडवट हिंदूत्ववादी, मला हिंदूत्व सिद्ध करण्याची गरज नाही; राज ठाकरे कडाडले

विरेंद्र सेहवागने, विराट कोहलीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, विराटनं मला…

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, एकनाथभाऊ, डायलाॅग खूप