“काँग्रसेच ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचं निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते.

गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर शरद रणपिसे यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर शरद रणपिसे यांचं निधन झालं.

महत्वाच्या घडामोडी –

संजयजी, आता सरकारचं थोबाड फोडायची हिंमत आहे का?; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

तुमचं लक्ष कुठे आहे?; महिला अत्याचाराच्या मुद्यावरून अमृता फडणवीसांचा सरकारला सवाल

क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाताई पाटील यांचं निधन

दिल्लीवरून फोन आल्याने राज्यपालांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here