संजयजी, आता सरकारचं थोबाड फोडायची हिंमत आहे का?; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

0
464

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आता डोंबिवलीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 31 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांना संतप्त सवाल केले आहेत.

सर्वज्ञानी संजय राऊतजी… डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर ३३ नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडलीये कळलयं का आपल्याला ?? आता कुणाचं थोबाडं फोडायचं संजयजी ??? आहे का सरकारचं थोबाड फोडायची हिम्मत आपल्यात ??, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

तुमचं लक्ष कुठे आहे?; महिला अत्याचाराच्या मुद्यावरून अमृता फडणवीसांचा सरकारला सवाल

क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाताई पाटील यांचं निधन

दिल्लीवरून फोन आल्याने राज्यपालांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चाैकशांना मी घाबरत नाही- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here