Home मनोरंजन “आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचं निधन,...

“आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचं निधन, मुंबईत सूरू होते उपचार”

586

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बाॅलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत दु:ख बातमी पुढे आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांचे नुकतंच निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या.

मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार हे सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार हा सातत्याने बघायला मिळत होता.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते. मात्र, व्हेंटिलेटरवर ठेऊनही त्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. श्वासोच्छवासाची समर्या निर्माण झाली होती. त्यावेळी तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये मोठी सुधारणा झाली होती. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्त्वाच्या घडामोडी –

नाना पटोलेंच्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा; भावी मुख्यमंत्री म्हणत उल्लेख

शिवसेनेचा दिल्लीत विस्तार; एकनाथ शिंदेंचा केजरवालांना धक्का, आपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

भाजपाच्या हुकुमशाही आणि अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे