Home महाराष्ट्र मोठी बातमी! सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

मोठी बातमी! सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

281

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली येथील सांगली मिरज रोडवरील रिलायन्स या सोन्या-चांदीच्या शोरूम वर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे.दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीला आला.

चोरट्यांनी यावेळी फायरिंग सुद्धा केली असल्याचं समजतंय, यामध्ये एक ग्राहक जखमी झाल्याची माहिती घटनेची माहिती मिळत आहे.

ही बातमी पण वाचा : नाना पटोलेंच्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा; भावी मुख्यमंत्री म्हणत उल्लेख

अज्ञात आठ ते दहा जणांनी ग्राहक म्हणून प्रवेश केला, आणि आतील कर्मचाऱ्यांना आपल्याकडील रिव्हॉल्वरचा धक दाखवत एका ठिकाणी थांबण्यात सांगितलं. यानंतर चोरट्याने सर्वांचे हात बांधत आतील सर्व सोने आपल्याकडील पिशवीमध्ये भरण्यास सुरुवात केली. यावेळी शोरूम मॅनेजर ने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने त्यांनाही मारहाण केली.

दरम्यान, माहिती मिळताच गुन्हा अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचा दिल्लीत विस्तार; एकनाथ शिंदेंचा केजरवालांना धक्का, आपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

भाजपाच्या हुकुमशाही आणि अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे

“भाजपवर मोठी शोककळा, माजी आमदार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन”