Home देश शिवसेनेचा दिल्लीत विस्तार; एकनाथ शिंदेंचा केजरवालांना धक्का, आपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत...

शिवसेनेचा दिल्लीत विस्तार; एकनाथ शिंदेंचा केजरवालांना धक्का, आपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

472

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सर्वत्र दौरै सुरु आहेत, पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला असून आता त्यांनी आपल्या पक्षाचा दिल्लीत विस्तार सुरु केला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आम आदमी पार्टीला मोठा धक्का दिला आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपाच्या हुकुमशाही आणि अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे

आप नेते आणि माजी आमदार कर्नल देवेंद्र सहरावत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीत पक्षसंघटनाचा विस्तार करण्यासाठी, दिल्लीतील परिवहन कर्मचाऱ्यांसाठी, ऑटो चालक तसेच सफाई कर्मचाऱ्यांना जोडण्याचा शिवसेनेचा सहरावत यांच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, दिल्ली ऑटो रिक्षा संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील असंघटीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना लक्ष केंद्रीत करणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“भाजपवर मोठी शोककळा, माजी आमदार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन”

भाजपाने २०१९ साली शिवसेनेबरोबर युती करण्याची गरज नव्हती; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

“…तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते; राष्ट्रवादीच्या आमदारानं मनसेला डिवचलं”