Home नागपूर “…तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते; राष्ट्रवादीच्या आमदारानं मनसेला डिवचलं”

“…तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते; राष्ट्रवादीच्या आमदारानं मनसेला डिवचलं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपुरात होत आहे. त्याचं उद्घाटन आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

नुसतं भाषण देऊन झालं असतं, तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते. तसेच त्यांचे 15 ते 50 आमदार झाले असते, असा टोला अमोल मिटकरी यांनी यावेळी लगावला.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडेंशी बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसे यांची भूमिका बदलली, म्हणाले…

अजित पवार यांना विनंती आहे की, आमच्या मित्र पक्षातील काही वाचळविरांना आवरा नाही तर आपल्या पक्षात देखील बोलणारे लोक आहेत. मोदींनी नवीन संसदेचे उद्घाटन केलं म्हणून ते पुन्हा पंतप्रधान होतील हे सांगता येत नाही. 72 वर्षानंतर आरएसएस पद देत नाही मोदींचे वय 73 वर्ष आहे. मोदी थकले हे दाखविण्यासाठी यूपी मध्ये एन्काउंटर करून नव्या दमाचे नेतृत्व दाखवलं, असा दावाही मिटकरींनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ‘या’ निवडणूकीसाठी पंकजा मुंडे-धनंजय मुंडे एकत्र आले, निवडणूक बिनविरोधही केली”

“ओडिशामध्ये द बर्निंग ट्रेनचा थरार, कोरोमंडल एक्सप्रेस, मालगाडीला धडकली, 50 जणांचा मृत्यू, तर 179 जखमी”

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी शिजतंय; शरद पवारांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार ‘वर्षा’वर दाखल