आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला (राष्ट्रीय हरित लवादा) एनजीटीने तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
घनकचरा तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावून पर्यावरणाला हानी पोहचवल्यामुळे कलम 15 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मनसे-भाजप युतीबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले…
दोन महिन्यांत राज्याला हा दंड भरावा लागणार असून न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या पीठाने गुरुवारी 9 सप्टेंबरला हा आदेश दिला आहे. त्यामुळे नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अजित पवार पुन्हा नाराज?; राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित दादांचं पुन्हा नाराजीनाट्य?”
“काहीही झालं तरी 2024 ला गुहागरचा आमदार हा मनसेचाच होणार”
काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेला?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…