Home मनोरंजन राज ठाकरे कसा माणूस आहे?; अतुल परचुरे म्हणाले, राज ठाकरेंकडे…

राज ठाकरे कसा माणूस आहे?; अतुल परचुरे म्हणाले, राज ठाकरेंकडे…

404

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. ‘ते यारो का यार आहेत’, असं अतुल परचुरे म्हणाले आहेत. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे बोलत होते.

“राज ठाकरेंकडे व्हिजन आहे. त्यांना मनापासून इच्छा आहे. ते खूप चांगले आहेत. ते यारो का यार आहेत. इतक्या सढळ हस्ते आपल्या आजूबाजूच्या माणसांना देणारा माणूसच नाही. हे मी मनापासून सांगतो कारण, मी खूप तास त्यांच्यासोबत घालवले आहेत”, असं अतुल परचुरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मंत्रीमंडळ विस्तारावर, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, तीन वाटेकरी असल्याने….

राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या समर्थकांनी वेगळीच साद घातली आहे. राज ठाकरे वेगळा माणूस आहे, राज ठाकरेंना एकदा संधी देऊन पाहा, अशी मागणी केली जातेय. असाच प्रश्न पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे यांना विचारण्यात आला होता.

‘राज ठाकरे नेमका कसा माणूस आहे? राज ठाकरे काही बदलू शकतील का?’ असा प्रश्न विचारण्यात आल्यावर अतुल परचुरे यांनी राज ठाकरेंच्या राज ठाकरेंचं कौतुक केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?; अखेर नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

…तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होतील; भाजप खासदाराचं मोठं विधान

राष्ट्रवादीनंतर आता लवकरच काँग्रेस आमदारांचा नंबर….; रोहित पवारांचं धक्कादायक विधान