Home महाराष्ट्र राष्ट्रवादीनंतर आता लवकरच काँग्रेस आमदारांचा नंबर….; रोहित पवारांचं धक्कादायक विधान

राष्ट्रवादीनंतर आता लवकरच काँग्रेस आमदारांचा नंबर….; रोहित पवारांचं धक्कादायक विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अजित पवारांच्या बंडानतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा बसणार?; काका-पुतण्या एकत्र येणार?”

अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी शरद पवारांचं वय काढलं आहे. त्यामुळे तीस ते चाळीस टक्के लोक मागे फिरण्याच्या तयारीत दिसत आहे. आमदारांची देखील अशीच काही परिस्थिती दिसत आहेत. येत्या दहा ते पंधरा दिवसात बघाच काय-काय होतं. त्याचबरोबर पुढच्या निवडणुकीत यामध्ये काँग्रेस आमदारांचा देखील नंबर लागू शकतो. मात्र, जेव्हा निवडणूक येतील तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल., असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मिठाचा खडा टाकणारे शकुनी कोण? ; अमोल कोल्हेंचा नेमका रोष कोणावर

मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपावाल्यांनी शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली, आता उद्या आणखी…; उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका