नवरदेवीच्या अदांवर वऱ्हाडी फिदा, बाल्कनीत येताच केलं असं काही की, सगळे पाहतच राहिले; पहा व्हिडिओ

0
650

नवी दिल्ली : जेंव्हा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरतं तेंव्हा ते आपल्या लग्नाच्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असतात. सध्या अशाच प्रकारे एका नवरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओत असं दिसतंय, की नवरदेव वरात घेऊन दारात येताच नवरी अतिशय उत्साहात दिसते. बाल्कनीत उभा राहून आपल्या नवरदेवाची वाट पाहणारी नवरी आनंदात नवरदेवाला फ्लाईंग किस देते.

हे ही वाचा : मुंबईतील लालबाग परिसरात ‘वन अविघ्न’ या इमारतीला भीषण आग; एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावीत; संजय राऊतांची मागणी

मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही; अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं

संजय राऊतांची गांजाची नशा अजून उतरली नाही का? चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here