Home महाराष्ट्र “केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना...

“केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना जोर”

318

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. त्यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राणे आणि ठाकरेंच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

हे ही वाचा : मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

दरम्यान,  या भेटीवेळी राज ठाकरे व नारायण राणे शिवतीर्थच्या गॅलरीत पहायला मिळाले. तसेच या भेटीवेळी त्यांच्यात राजकीय मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

“ब्रेकींग न्यूज! क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, पंतला रूग्णालयात केलं दाखल”

अनिल देशमुखांची सुटका होताच, शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आता पंतप्रधान मोदींना आणि अमित शहांना…