Home नागपूर मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

195

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सूरू आहे. यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जोरदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर एक मोठा आरोप केला.

मागील महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने वागत होतं. आमच्या अनेक आमदारांना त्यांनी त्रास दिला., असं फडणवीस म्हणाले. ते विधानपरिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “ब्रेकींग न्यूज! क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, पंतला रूग्णालयात केलं दाखल”

दरम्यान, मला देखील तुरुंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी यावेळी बोलताना केला. मात्र आम्ही तसं करणार नसल्याचं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ब्रेकींग न्यूज! क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, पंतला रूग्णालयात केलं दाखल”

अनिल देशमुखांची सुटका होताच, शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आता पंतप्रधान मोदींना आणि अमित शहांना…

जेलबाहेर येताच, अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, परमवीर सिंग आणि सचिन वाझेनं…