Home देश “ब्रेकींग न्यूज! क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, पंतला रूग्णालयात केलं दाखल”

“ब्रेकींग न्यूज! क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, पंतला रूग्णालयात केलं दाखल”

242

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उत्तराखंड : भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पंत जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील रुरकीजवळ हा अपघात झाला. पंत हा उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली. डिव्हायडरला धडकल्यानंतर कारला आग लागली.

हे ही वाचा : दीपक केसरकर समोर येताच वादाची ठिणगी, भडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट जाब विचारला, म्हणाले…

दरम्यान, अचानक झालेल्या या अपघातात पंत जखमी झाला असून तातडीनं त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अनिल देशमुखांची सुटका होताच, शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आता पंतप्रधान मोदींना आणि अमित शहांना…

जेलबाहेर येताच, अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, परमवीर सिंग आणि सचिन वाझेनं…

“शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश”