Home नागपूर दीपक केसरकर समोर येताच वादाची ठिणगी, भडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट जाब विचारला,...

दीपक केसरकर समोर येताच वादाची ठिणगी, भडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट जाब विचारला, म्हणाले…

502

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सूरू आहे. यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जोरदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहेत. या अधिवेशनादरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे हे आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.

विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे बसलेले असतानाच तिकडे दीपक केसरकर आले आणि मग जोरदार राडा झाला. उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना थेट जाब विचारला.

हे ही वाचा : अनिल देशमुखांची सुटका होताच, शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आता पंतप्रधान मोदींना आणि अमित शहांना…

तुम्ही शाखा कार्यालय ताब्यात घेताय, हे काही बरोबर नाही. तुम्ही जे करताय ते बरोबर नाही. सत्ता मिळाली तर घ्या आणि व्यवस्थित राहा, असं उद्धव ठाकरे, केसरकरांना म्हणाले. यावर केसरकर काहीही न बोलता कार्यालयातून निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

जेलबाहेर येताच, अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, परमवीर सिंग आणि सचिन वाझेनं…

“शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश”

मी आता अमृता वहिनींनाच सांगणार आहे की,…; फडणवीसांसमोर अजित पवारांच्या विधानाने सभागृहात सर्वांना हसू अनावर