Home महत्वाच्या बातम्या उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि 25 वर्ष आमदार राहिलेल्या बबनराव तथा नाना घोलप यांनी उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

ही बातमी पण वाचा : मनोज जरांगेनं मर्यादा ओलांडली, त्याने आपली औकात ओळखावी; नारायण राणेंचा हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून बबनराव घोलप हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. आज अखेर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, घोलप यांनी राजीनामा दिला असला तरी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राज ठाकरे देणार एकनाथ शिंदेंना धक्का? शिवसेनेतील ‘हा’ मोठा नेता मनसेच्या वाटेवर

…म्हणून मी राजीनामा दिला; राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण

“अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले…”