हा पक्ष आहे की चोर बाजार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

0
334

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून राज्याच राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमाला आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

हे ही वाचा : मनसे-भाजप युती होणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान, म्हणाले…

बुलेट ट्रेन हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं का? आरेची वाट लावून कारशेड उभारणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं काअसा सवाल करत आगामी महापालिका निवणुकांमध्ये मुंबईवर भाजपचा डोळा आहे. पण भाजपला माहिती नाही, महाराष्ट्रात, मुंबईमध्ये बाळासाहेबांचं नाव चालतं मोदींचं नाव चालत नाही. हे तुम्हाला आता कळलं आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपचे लोक सध्या आमदार, खासदार, एवढंच काय तर शिवसेनेची, बाळासाहेबांची स्वप्नही चोरतायत. हा पक्ष आहे की चोरबाजार? असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद…

“बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरे पुढे नेऊ शकतात”

विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींचा महेश शिंदेंवर आरोप, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here