विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींचा महेश शिंदेंवर आरोप, म्हणाले…

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजिरवाणा प्रकार घडलाय. विधान भवनाच्या बाहेर विरोधक यांनी 50 खोके एकदम ओकेचा नारा लगावला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने आले. या नंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली .

विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर महेश शिंदे-अमोल मिटकरी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

हे ही वाचा : काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेकडून राज्यसभा मिळवण्यासाठी इच्छुक होता; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

शिंदे गटातील आमदारने आम्हाला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोप अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर केला आहे.

50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. तुम्ही घेतले नाहीत तर उत्तर द्या ना. केसरकर फक्त प्रामाणिक निघाले, पण उरलेल्या 49 जणांचं काय”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘ ते’ पंतप्रधानाच्या शर्यतीत, पण भाजपने…; सभागृहात जयंत पाटलांची टोलेबाजी

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पुन्हा एक वादग्रस्त विधान, म्हणाले…

भाजपमध्ये तुमचा अपमान होतोय, तुम्ही आमच्याकडे या, मुख्यमंत्री करू; जयंत पाटलांनी शिंदेंना खुली ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here