“बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरे पुढे नेऊ शकतात”

0
451

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सगळे तथाकथित हिंदुत्व वादी शेपूट घालून बसले असताना राज ठाकरे हे एकमेव नेते ज्यांनी नुपूर शर्मा यांचं जाहीर समर्थन केले. बाळासाहेबांचे विचार हे राजसाहेबच पुढे नेऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असं संदीप देशपांडे म्हणाले.

हे ही वाचा: विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींचा महेश शिंदेंवर आरोप, म्हणाले…

नुपूर शर्मा जे बोलल्या ते झाकीर नाईक यांनी आधीच सांगितले आहे. दोन हरामखोर भाऊ ओवैसी. त्यातील एक जण आमच्या देवीदेवतांवर बोलतो. तो आमच्या देवी देवतांना मनहूस म्हणतो. त्याला कुणी माफी मागायला सांगितलं नाही. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेकडून राज्यसभा मिळवण्यासाठी इच्छुक होता; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

‘ ते’ पंतप्रधानाच्या शर्यतीत, पण भाजपने…; सभागृहात जयंत पाटलांची टोलेबाजी

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पुन्हा एक वादग्रस्त विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here