Home महत्वाच्या बातम्या …तर त्यावेळी मी भाजपमध्ये गेले असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

…तर त्यावेळी मी भाजपमध्ये गेले असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

181

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो. नाहीतर त्याचवेळी मी भाजपमध्ये गेले असतो, असं मोठं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो. नाहीतर त्याचवेळी मी भाजपमध्ये गेले असतो. केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो. कोकणची जबाबदारी माझ्यावर आली असती, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत पुन्हा भाजप-शिंदे गटात पुन्हा धुसफूस; नेमकं काय घडतंय?

…तर या सरकारला ते महागात पडेल; मराठा महासंघाचा शिंदे – फडणवीस सरकारला इशारा

शिवसेनेच्या या नेत्याच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द