‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

0
228

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : द केरळ स्टोरी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतोय. मात्र असं असताना देखील सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आज रिलीज झाला.

द केरळ स्टोरी हा चित्रपट सतत वादामध्ये आहे. सर्व वाद सुरू आहे. काही जणांनी तर कोर्टात धाव घेत चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी केली.मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. चित्रपटाने धमाकेदार सुरूवात केली असून सोशल मीडियावर लोक चित्रपटाच्या सपोर्टमध्ये पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पहिल्याच दिवशी द केरळ स्टोरी हा चित्रपट 10 कोटींची कमाई करेल असं रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्यानंतर चित्रपटाला देखील मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

“मोठी बातमी! बेळगावातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली”

सांगली-कोल्हापूर महामार्गासाठी आता नवा ठेकेदार, महामार्गाचे काम युद्धीपातळीवर करणार; नितीन गडकरींचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here