Home जळगाव शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचच मिशन; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य

शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचच मिशन; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य

210

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. अशातच आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय.

शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं, असं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

हे ही वाचा : “ठाकरेंच्या ताकदीत वाढ; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी”

दरम्यान,“कदम कदम पे ऊरजो जबान देता है, हर बला से मुझको बचा लेता है… पता नहीं कीस की दुवाओ फैज है मुज पर… डूबने लगता हूं… तो दरिया उछाल देता है…”असं सांगायचं अशीच लाट आली आणि एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली अन् ते थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरच विराजमान झाले, असं गिरीश महाजन म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “अहमदनगरमध्ये भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

“मोठी बातमी! हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स; ‘या’ तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना”

“…तर जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही”