Home जळगाव “ठाकरेंच्या ताकदीत वाढ; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी”

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी”

738

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा कल वाढला.

त्यानंतर ठाकरे गटाचे तांबाटी येथील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश आमले यांनी 150 हून अधिक शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र आता काही दिवसांनंतर, आम्ही फसलो, आमची फसवणूक झाली, असं म्हणत अविनाश आमले यांच्यासह 150 हून अधिक शिवसैनिकांनी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : “अहमदनगरमध्ये भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

दरम्यान, अविनाश आमले यांनी शिवसेना संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तसेच माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स; ‘या’ तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना”

“…तर जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही”

“IPL 2023! कॅप्टन कूल महेंद्रसिगं धोनी IPL मधून रिटायर….”