Home अहमदनगर “अहमदनगरमध्ये भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

“अहमदनगरमध्ये भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

461

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपची ताकदीत वाढ झाली आहे.

काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : “मोठी बातमी! हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स; ‘या’ तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना”

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात आज विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. या मेळाव्यात प्रवीण घुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही”

“IPL 2023! कॅप्टन कूल महेंद्रसिगं धोनी IPL मधून रिटायर….”

आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, मात्र आदित्य ठाकरे…; शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल