Home महाराष्ट्र “मोठी बातमी! हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स; ‘या’ तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याची...

“मोठी बातमी! हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स; ‘या’ तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना”

127

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

आज सकाळीच ईडीच्या पथकाने हसन मुश्रीफांच्या घरी छापा टाकला होता. तब्बल साडेनऊ तास ईडीचं पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होतं. हे पथक दुपारी 4 वाजणेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडलं. त्यानंतर हसम मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावल्याची बातमी समोर आली आहे.

हे ही वाचा : “…तर जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही”

दरम्यान, हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी म्हणजेच 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरं जातात का? हे पाहणं, महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“IPL 2023! कॅप्टन कूल महेंद्रसिगं धोनी IPL मधून रिटायर….”

आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, मात्र आदित्य ठाकरे…; शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल

“…तर भाजप, मनसेशी हातमिळवणी करण्यास तयार; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”