Home महाराष्ट्र सोलापुरात भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवक भाजपमधून बाहेर

सोलापुरात भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवक भाजपमधून बाहेर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : सोलापुरातील भाजपचे चार माजी नगरसेक भाजपमधून अखेर पडले असून या सर्वांची वाटचाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या बीआरएस दिशेने सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ तसेच संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत.

ही बातमी पण वाचा : ठाकरे गटाशी युती करण्याच्या चर्चेवर मनसे आमदाराचं मोठं विधान, म्हणाले, तुमच्यावर वेळ आली म्हणून…

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागेश वल्याळ सुरेश पाटील यांची भेट घेतली होती. त्यांना बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर अखेर यापैकी वल्याळ व इतर तिघा मजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवार देणार अजित पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…; ठाकरे गटाच्या आमदाराची, शिंदे गटाला माघारी फिरण्याची साद?”

मोठी बातमी! राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राहुल गांधीनी स्वत:हून घेतली शरद पवार यांची भेट