Home देश मोठी बातमी! राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राहुल गांधीनी स्वत:हून घेतली शरद पवार यांची...

मोठी बातमी! राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राहुल गांधीनी स्वत:हून घेतली शरद पवार यांची भेट

318

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. ही बैठक संपल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली.

शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शरद पवारांचं 3 शब्दात उत्तर, म्हणाले…

शरद पवार यांच्या पक्षावर कोसळलेल्या या संकट काळात काँग्रेस सोबत आहे, अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अजित पवार यांच्या शपथविधीच्या दिवशी देखील शरद पवार यांना फोन केला होता. त्यानंतर त्यांनी आज शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?; पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?”

राष्ट्रवादीच्या फुटीवर अखेर शरद पवारांकडून शिक्कामोर्तब, म्हणाले…

“मोठी बातमी! सकाळी शरद पवारांच्या बैठकीला हजर राहणाऱ्याने ‘या’ आमदाराने दिला, अजित पवारांना पाठिंबा”