Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; मनसेचा ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; मनसेचा ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई विभागाचे सचिव अल्ताफ खान यांनी आज शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला.

हे ही वाचा : 50 खोके एकदम ओके, सरकारचा धिक्कार असो; विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी

दरम्यान, यासोबत मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी खास जेवणाचा डबा भेट देत युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या; पावसाळी अधिवेशनावरून अजित पवारांचा घणाघात

रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीच्या 150 सदस्यांनी साकारला मानवी तिरंगा

देवेंद्र फडणीवस आणि माझ्या संपर्कात अनेक आमदार; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट