Home महाराष्ट्र रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीच्या 150 सदस्यांनी साकारला मानवी तिरंगा

रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीच्या 150 सदस्यांनी साकारला मानवी तिरंगा

224

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगलीतल्या रोटरॅक्ट  क्लब ऑफ कृष्णा व्हॅली च्या वतींने एक अनोखा उपक्रम राबवला गेला . सांगलीतल्या विविध संस्थांना एकत्र घेऊन ‘ह्युमन फ्लॅग’ तयार करण्यात आला.

तिरंग्याचे रंग हातात धरून ड्रोन कॅमेरा द्वारे त्याचे फोटो आणि शूटिंग घेण्यात आले. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली, इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब केडब्ल्यूसी, रोटरॅक्ट क्लब सनशाइन, महानगरपालिका शाळा नंबर सात आणि क्रांतीसिंह नाना पाटील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या लोकांनी यात सहभाग नोंदवला.

हे ही वाचा : देवेंद्र फडणीवस आणि माझ्या संपर्कात अनेक आमदार; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, एकूण 150 लोकांनी मिळून 36 × 24 लांबी रुंदीच्या झेंड्याची प्रतिमा तयार केली. तसेच 5 गरीब शालेय मुलींचा विमा रोट्रॅक्ट क्लब च्या वतीने उतरवण्यात आला रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीच्या या विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

पिंपरीत राज ठाकरेंच्या पुत्राचे भाजपकडून जोरदार स्वागत; भाजप-मनसे-शिंदे गटाची होणार युती?

मेटेंच्या अंतिम दर्शनासाठी आल्यानं गुणरत्न सदावर्तेंना, मराठा कार्यकर्त्यांकडून मारण्याचा प्रयत्न; सदावर्तेंनी काढला पळ

माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची मागणी