Home महाराष्ट्र देवेंद्र फडणीवस आणि माझ्या संपर्कात अनेक आमदार; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणीवस आणि माझ्या संपर्कात अनेक आमदार; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या संपर्कात अनेक आमदार आहेत; पण आम्हाला त्याची गरज नाही. कारण, आमच्याकडं 168-170 आमदारांचे संख्याबळ आहे, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी विरोधी पक्षातील उमेदवाराला 107 मते मिळाली होती. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ती 99 झाली. ते लोक आमच्याकडे स्वमर्जीने येत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते ठाण्यात दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते.

हे ही वाचा : पिंपरीत राज ठाकरेंच्या पुत्राचे भाजपकडून जोरदार स्वागत; भाजप-मनसे-शिंदे गटाची होणार युती?

आपल्या पक्षाचे आमदार फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नये; म्हणून अशी विधाने केली जातात. सगळे आमच्यासारखे उघडपणे बोलत नसतात. आमच्या गटात सामील झालेले काही जण मंत्री असतानाही सत्ता सोडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्षांना आपले आमदार सांभाळण्याची गरज असते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मेटेंच्या अंतिम दर्शनासाठी आल्यानं गुणरत्न सदावर्तेंना, मराठा कार्यकर्त्यांकडून मारण्याचा प्रयत्न; सदावर्तेंनी काढला पळ

माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची मागणी

विनायक मेटेंचे पार्थिव बीडकडे होणार रवाना; सोमवारी दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार