Home महाराष्ट्र सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या; पावसाळी अधिवेशनावरून अजित पवारांचा घणाघात

सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या; पावसाळी अधिवेशनावरून अजित पवारांचा घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.  या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आहे.

राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा: रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीच्या 150 सदस्यांनी साकारला मानवी तिरंगा

दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो.

https://twitter.com/NCPspeaks/status/1559510840419962880?s=20&t=Xhd4c3bsRu8qk3IIu6AjMw

महत्त्वाच्या  घडामोडी –

देवेंद्र फडणीवस आणि माझ्या संपर्कात अनेक आमदार; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

पिंपरीत राज ठाकरेंच्या पुत्राचे भाजपकडून जोरदार स्वागत; भाजप-मनसे-शिंदे गटाची होणार युती?

मेटेंच्या अंतिम दर्शनासाठी आल्यानं गुणरत्न सदावर्तेंना, मराठा कार्यकर्त्यांकडून मारण्याचा प्रयत्न; सदावर्तेंनी काढला पळ