Home महाराष्ट्र डाॅक्टर मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त...

डाॅक्टर मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोनात 105 टक्के लोक भीतीनेच मेले. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर ……खोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

हे ही वाचा : “नाशिकमध्ये भाजपचा शिवसेना, मनसेला दणका; ‘या’ 2 नगरसेवकांनी हाती घेतलं कमळ”

दरम्यान, संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे डॉक्टर संघटना आक्रमक होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“श्रेयस अय्यर ठरला हिरो, टीम इंडियाकडून श्रीलंका क्लीन स्विप, मालिका 3-0 ने घातली खिशात”

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

2024 मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी