“नाशिकमध्ये भाजपचा शिवसेना, मनसेला दणका; ‘या’ 2 नगरसेवकांनी हाती घेतलं कमळ”

0
573

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपने शिवसेना व मनसेला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : “श्रेयस अय्यर ठरला हिरो, टीम इंडियाकडून श्रीलंका क्लीन स्विप, मालिका 3-0 ने घातली खिशात”

मनसेचे माजी नगरसेवक भय्या मनियार व शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सातभाई या 2 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. केंद्रीय मंत्री डाॅ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिक रोड मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड आदी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

2024 मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी

“सर जडेजा-श्रेयस अय्यरची विस्फोटक मॅच विनिंग खेळी, भारताचा श्रीलंकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here