Home महाराष्ट्र एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देत हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मला एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनामा दिल्याचे कळल्यावरच मी यावर बोलेन, असं देवेंद्र फडणीवस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी करणार प्रवेश; जयंत पाटील यांनी केली अधिकृत घोषणा

राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- देवेंद्र फडणवीस

मोदींवर टीका करणारं ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट