एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
178

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

खडसे यांनी भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही खूप आनंदाची बातमी आहे. खडसेंचं महाविकास आघाडीच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी करणार प्रवेश; जयंत पाटील यांनी केली अधिकृत घोषणा

राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- देवेंद्र फडणवीस

मोदींवर टीका करणारं ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here