एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी करणार प्रवेश; जयंत पाटील यांनी केली अधिकृत घोषणा

0
187

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे हे उद्या समर्थकांसह मुंबईत दाखल होतील.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- देवेंद्र फडणवीस

मोदींवर टीका करणारं ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं- जयंत पाटील

निकोलस पूरन-ग्लेन मैक्सवेलची शानदार फलंदाजी; पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सनी मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here