Home महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या नातवाचा कार अपघात; जागीच झाला मृत्यू

राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या नातवाचा कार अपघात; जागीच झाला मृत्यू

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सीताराम घनदाट यांचा नातू साहिल वानखेडकर याच्या कारचा अपघात झाला असून कार चालक साहिल वानखेडकर याचा जागीच मृत्यू झाला.

ही बातमी पण वाचा : दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका; आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

साहिल हा एनआरआय वसाहतीतून पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडने बेलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघातात झाला. तो कारबाहेर फेकला गेला व गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“घटस्थापनेपूर्वी शरद पवार, भाजपमध्ये प्रवेश करतील, ‘या’ आमदाराच्या दाव्याने खळबळ”

मोठी बातमी! ‘या’ मुद्द्यांवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी

“मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना”