Home पुणे दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका; आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका; आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

165

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना पक्षाची स्थापन केली होती का?, असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे गटावर टीकास्त्र डागलंय. या टीकेला आता मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा :“घटस्थापनेपूर्वी शरद पवार, भाजपमध्ये प्रवेश करतील, ‘या’ आमदाराच्या दाव्याने खळबळ”

आम्ही कधीच नाही म्हणालो की शिवसेना आमच्या बापाची आहे. शिवसेना जशी एकनाथ शिंदे यांच्या बापाची नाही. तशी ती इतर कुणाच्याही बापाची नाही. शिवसेना तर वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

दरम्यान, ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! ‘या’ मुद्द्यांवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी

“मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना”

‘तुरूंगात असताना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे’; राष्ट्रवादी नेत्याचा मोठा गौप्यस्फोट