Home महत्वाच्या बातम्या Budget 2022 : काय स्वस्त होणार, काय महाग होणार? वाचा सविस्तर

Budget 2022 : काय स्वस्त होणार, काय महाग होणार? वाचा सविस्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार याचा आढावा.

काय महाग होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना कस्टम ड्युटी वाढवण्याचं सुतोवाच केलं. त्यामुळे आता बाहेर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. तसचं  स्मार्ट मीटर, सोलर सेल सोलर मॉड्युल, एक्स रे मशिन इलेक्ट्रिक खेळण्याचे भाग, इत्यादी वस्तू महाग होणार आहेत.

हे ही वाचा : आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची टीका

काय स्वस्त होणार?

कापड, चमड्याच्या वस्तू, मोबाइल एक्ससरिज, हिऱ्यांचे दागिने, शेतीची साधनं, गोठलेले शिंपले, मिथाइल अल्कोहोल, व्हिनिगरचे आम्ल, पेट्रोलियम उत्पादनांसाठी आवश्यक केमिकल, इत्यादी वस्तू स्वस्त होणार.

महत्वाच्या घडामोडी –

औरंगाबादेत शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

BUDGET 2022 : हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटतोय; आदित्य ठाकरेंची टीका

‘…मात्र आम्ही तत्वं विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही’; मनसेची शिवसेनेवर टीका