Home पुणे दादांसारखा नेता मुख्यमंत्रीपदी असावा; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान

दादांसारखा नेता मुख्यमंत्रीपदी असावा; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना मोठं विधान केलंय.

दादांसारखा नेता अशा पदावर गेल्यास त्याचा फायदा राज्याला होईल, असं मत  आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाची ‘तब्बल’ इतकी लाख प्रतिज्ञापत्रं रद्द?”

राष्ट्रवादीचा एखादा मुख्यमंत्री होत असेल चांगली गोष्ट आहे. दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेल्यास राज्याला, पार्टीला त्याचा फायदा होईल. राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढतोय. उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र आल्यास याचा अधिक फायदा सर्वांना होणार आहे. त्यासंदर्भात निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेत असतात. मोठे निर्णय झाल्यानंतर आमच्यासारखे आमदार त्यांना स्वीकारतात. पण, असा नेता असावा की, जो स्वतः निर्णय घेऊ शकतो., असं रोहित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘हा’ मोठा नेता पवारांच्या उपस्थितीत हाती बांधणार घड्याळ”

शिंदे गट-मनसे-भाजप महायुती होणार का?; मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले…

…तेंव्हा तुम्ही काय करत होता?; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना सवाल